आमच्या संबंधी

क्रीडा विभाग

सूर्यनमस्कार आणि योगासने आणि उपासना:भारतीय संस्कृतीचा गुरुकुल शिक्षण पध्दती हा अविभाज्य भाग. सूर्यनमस्कार, योगासने आणि उपासना ही गुरुकुलाची ओळख.गुरुकुलाच्या पहिल्या सत्राची सुरुवात ही सूर्यनमस्कार, योगासने आणि उपासनेने होते. चित्तवृत्ती स्थिर आणि शांत..

माध्यमिक विभाग

स्वयं-शिक्षण :माध्यमिक विभागात, इ. 7वी, 8वीच्या टप्प्यावर मुलांना स्वयं-अध्ययनाचा आत्मविश्वास आलेला असतो. त्यामुळे अभिव्यक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्यावर भर दिला जातो. या स्वयं-शिक्षणात गटामध्ये आपल्या मित्रांकडून शिकणे, वर्गामध्ये एखादा घटक मुलांनी शिक..

प्राथमिक विभाग

कृतीप्रधान शिक्षण:प्राथमिक विभागात मुलांना प्रथम श्रवण, संभाषण आणि सर्वात शेवटी लेखन या क्रमाने हया चार कौशल्यावर भर देतात. विद्यार्थ्यांनी खूप लिहावे हा हटट् न धरता त्यांच्या बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठीचे उपक्रम आखले ..

पूर्व प्राथमिक विभाग

नवीन नवीन शिकायला बालक उत्सुक असते. नित्य नवे अनुभव या कालखंडात संवेदना ग्रहण करण्याची शक्ती हे अधिक तीव्र करतात. टीपकागदासारखी त्यांच्या मनाची अवस्था असते. माणसाच्या आयुष्याची इमारत सुडौल, सुबक, मजबूत, टिकाऊ आणि दुसऱ्यांना आधार, निवारा देणारी होण्यासाठी पहिल्या सहा वर्षाचा पाया भरभक्कम हवा...