क्रीडा संकुल

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015


क्रीडा संकुल

स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा संकुल हे संस्थेच्या विद्यार्थ्यां सोबतच परिसरातील क्रीडाप्रेमींच्या सुद्धा आवश्यकता पूर्ण करणारे केंद्र झाले आहे. यात अत्याधुनिक व्यायामशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव, विविध क्रीडा प्रकारांसाठी सुसज्ज सुविधा, कॉन्फरन्स कक्ष, अशा विविध सुविधांचा समावेश आहे.