अन्य उपक्रम

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

आपल्या चालीरिती आणि परंपरा यांची मुलांना ओळख व्हावी म्हणून दरवर्षी आषाढी एकादषीनिमित्त दिंडी, दीप अमावस्या, नागपंचमी, निसर्गपूजा, राखीपौर्णिमा, मंगळागौर, बैलपोळा, मातृदिन, भोंडला असे विविध सण साजरे करतो. हे चिमुकले विद्यार्थी या सर्व सणांचा आणि वर्षासहलीचाही मनमुराद आनंद घेतात.