@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
दि. 15 जून 2015 रोजी इ. 5 वी व नवीन प्रवेश विद्यार्थ्यांचा ‘विद्यारंभ संस्कार’ सकाळी 8.30 वा. संपन्न झाला. श्री. पेंडसे गुरुजींनी याचे पौरोहित्य केले. विद्यार्थी पंचकोषात्मक शिक्षणप्रणालीला या हवनानंतर प्रारंभ करतात. त्याकरिता श्री. देशपांडे आर्य पालकांशी संवाद साधून हयाची ओळख करुन देतात. आपल्या बाल्यावस्थेतून शैशवावस्थेत जाताना मनाची एकाग्रता, संयम, धीटपणा, आत्मविश्वास हे सर्व गुण अंगी बाणले पाहिजे. यागसळयाद्वारे विद्या संपादन करणे हे एकमेव उद्दिष्ट.